STORYMIRROR

Chhaya Desale

Inspirational

3  

Chhaya Desale

Inspirational

शिवबा राज्यांचे साम्राज्य

शिवबा राज्यांचे साम्राज्य

1 min
350

राजमातेच्या पोटी पुत्ररत्न

 जन्माला नाव असे शिवबा राजा 

आपुल्या शिवबा राज्याने जनसमुदाय

 जोडला त्यास मावळे म्हणती प्रजा।।1।।


लपंडाव, ढाल तलवारबाजी

 करत अनेक मावळे शिकत

 मावळ्यांमध्ये कांदा भाकर खात

 कीर्ती साऱ्या विश्वात वाढत।।2।।


गडकिल्ल्यांवर स्वारी करण्या 

नेहमी निर्भिड राही

 जीवाची बाजी लावत समुदायातून 

साम्राज्याकडे धाव घेई।।3।।


लालमहल, प्रतापगड ,पुरंदर तह 

मोगल साम्राज्याशी लढा दिला

 बाजीप्रभू, जिवा महाला

 संकेत देती आपुल्या राजाला।।4।।


डोंगर दऱ्या खोऱ्यातून मार्ग

 काढत गड-किल्ले वाढवले

 स्वराज्याचे तोरण बांधत

 इतिहासात नाव आपुले गाजवले।।5।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational