शिवार
शिवार
शिवार ....
आताशा रोजच होतोय
स्वप्नांचा गर्भपात
डोळ्यांच्या कपारीत ....
मी , मात्र
अश्रूंनाच बंदिस्त करून टाकलंय
डोळ्यांच्या कपारशिवारात
म्हटलं ,
स्वप्नांचा मळा
आता ह्या
बंदिस्त अश्रुंनीच पिकवेन
डोळ्यांच्या कपारीशिवारात ....!!!!
शिवार ....
आताशा रोजच होतोय
स्वप्नांचा गर्भपात
डोळ्यांच्या कपारीत ....
मी , मात्र
अश्रूंनाच बंदिस्त करून टाकलंय
डोळ्यांच्या कपारशिवारात
म्हटलं ,
स्वप्नांचा मळा
आता ह्या
बंदिस्त अश्रुंनीच पिकवेन
डोळ्यांच्या कपारीशिवारात ....!!!!