शिक्षक
शिक्षक
1 min
459
शिक्षकाची वेगळीच गतिमा
ज्ञानाची सखोल प्रतिमा
विद्यार्थ्यांच्या प्रगतीला
मिळतो महत्वपूर्ण पाठिंबा
सावित्रीबाई फुले पहिल्या शिक्षिका
म्हणुन आता देतो स्पर्धापरीक्षा
शिक्षकाच्या ज्ञानाचा मोठास्तंभ
विद्यार्थ्यांचे हेच आधारस्तंभ
शिक्षणामुळे मिळते मार्गदर्शन
हेच विद्यार्थ्यांचे आत्मपरीक्षण
करू ध्येयाचे स्वप्नपूर्तीकरण
साध्य होईल साक्षरता मिशन