रामलीला
रामलीला
1 min
236
रावणाच्या बदलत्या वेशभूषेला
शरण गेली सीतालीला
तोडुनी वचन लक्ष्मनरेषेला
अपहरण केले सीताजीला।।
रावणाच्या या क्रूर प्रत्येयाला
विस्कळीत झाली लंका याला
मनदोदरीने केली विनंती रावणाला
अहंभाव आला त्याच्या पणाला ।।
रामाची ही अदभूत लीला
जिंकूनि युद्ध रणभूमीला
करुनी सीतेची सुटका अंतगतीला
सहर्ष स्वागत केले अयोध्येला ।
