मकरसंक्रांती
मकरसंक्रांती
1 min
226
भारतीय संस्कृती ही कृषीसंस्कृती
पौष महिन्याला मकरसंक्रांती
हरभरे, ऊस, बोरे, तीळ गवाची ओंबी
प्रसादाला गूळ तिळाची वडी ।।
हळद कुंकू देऊनी सौभाग्याची
सुगडे अरर्पूनी वाणाची
घेउनी उखाणे गंमतीची
करे स्मरण पतीराजाची ।।
नेहमी असेल अखंड अशी
आपली भारतीय कृषीसंस्कृती
करुनी गजर मकरसंक्रमणाची
होईल समृद्ध प्रादेशिक विविधतेची ||
