आई
आई
आईची माया कशी निखळ
जसे स्वच्छ पाण्याचे पाझर
दुरदृष्टी ठेऊन डोळयात भरती काजळ
उज्वल भवीषयासाठी असतो तीचा आधार ।।
स्वपनांच्यापूर्तीसाठी असते तीची हळहळ
स्वमनांच्या इच्छांचा करुनी निराकार
करुनी आत्मसात स्वतःचे स्वबळ
देउनी जाते आनंदाचा स्वीकार ।।
भव्यरुपी विविधतेची ज्योतजाळूनी प्रज्वल
नेहमी पाठीशी उभी राहणारी आधार
वृनानीबंध जोडणारी तुझी पाठबळ
असेल नेहमी तुझे परोपकार ।।
