STORYMIRROR

Nita Bobade

Inspirational

3  

Nita Bobade

Inspirational

विभिन्न भाषा

विभिन्न भाषा

1 min
200

 भारत माझा विभिन्न भाषेचा

गर्व आहे तो एकमताचा

पेहराव आमचा भिनभिन्नतेचा

एकनिष्ठांने सर्व गुण संपन्नतेचा ।।


नाही भेदभाव भाषाविभूषेचा

अखंड आमचा आतमसन्मानाचा

वेगवेगळया कलागुणांचा

अभीमान आहे या सौजन्याचा ।।


वेगवेगळ्या तरा सणांच्या

एकत्र होतात मनजुळांचा

करुनी व्यक्त आनंदाचा

या विभीन्न भाषेच्या विपुलतेचा।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational