Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Nita Bobade

Inspirational

4.5  

Nita Bobade

Inspirational

राणी लक्ष्मीबाई

राणी लक्ष्मीबाई

1 min
942


राणी लक्ष्मीबाई झाशीची राणी 

लहानपणीचे नाव होते मनिकर्णिका राणी 

घोडे, तलवारी, भाले, बंदुकीं शिकली बालपणी 

मोरोपंत वडिलांनी ओळखले कौशल्य लहानपणी ||


विवाह करुनी गंगाधर नेवाळकरांशी 

केले प्रेम निर्माण झाशी प्रजाजणांशी 

कठीण परीस्थीतही ठेवला संयम स्वमनाशी 

बनली उत्तताधिकारी झाशी प्रजाजणांची ||


केले सर्वोतोपरी प्रयत्न लढण्यासाठी 

स्फ़ुर्तीदायक केली घोषणाबाजी 

नाही देणार माझी झाशी 

लढली चळवळ अखेरच्या श्वासी ||


Rate this content
Log in