STORYMIRROR

Nita Bobade

Classics

3  

Nita Bobade

Classics

कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमा

1 min
649

कोजागिरी पौर्णिमा ही अश्वीन पौर्णिमा

मणिकेथारी म्हणून होते त्याची संबोधना

साक्षात लक्ष्मी येउनी पृथ्वीमंडळा

मनुष्य जागर बघुनी करे सर्वेक्षना ।।


चंद्राच्या संथ उजाड प्रकाशामधुनी

आटीव दूधाचा नैवद्य करुनी

लक्ष्मीदेवीची उपासना जपवूनी

करू आराधना मनोमनी ।।


दीपदानजागर करुनी पोर्णिमेला

चंद्राची किरणे पडूनी प्रसादाला

खेळ खेळूनी मनोरंजनाला

आनंद होतो आत्मस्फूर्तीला ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics