शिक्षक
शिक्षक
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
216
आभार मानू या शिक्षकांचे
त्यांच्या कलागुणांचे
मुले घडविणारा पालकाचे!
मातीतून घडा बनवी कुंभार
विद्या देऊन मुले घडविणारा शिक्षक
नमस्कार करू या त्यास!
जीवनात प्रयत्न वाळूचे कण
रगडिता तेलही गळे
शिकविले शिक्षकांनी
आभार माना या शिक्षक दिनी!