STORYMIRROR

Sujit Falke

Abstract Inspirational Others

3  

Sujit Falke

Abstract Inspirational Others

शिक्षक आम्ही

शिक्षक आम्ही

1 min
195

शब्द आमची रत्ने असती

शस्र आमची लेखनी ॥


काळाच्या पटलावरती कोरु

सुवर्ण अक्षरानी महती ॥


पुस्तके आमचे सखे सोबती

तेच वाढवी नवयुगाची गती ॥


उत्कर्ष पेरू चहु दिशाना

हाच विश्वास उरा भरती ॥


विद्यार्थी आमचे दैवत

आम्ही त्यांचे खरे पुजारी ॥


दागडाच्या देवात सृजनु

अलौकिक ती विद्याशक्ती ॥



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract