Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sujit Falke

Abstract Tragedy Others

3  

Sujit Falke

Abstract Tragedy Others

हरवलेली पाखरे

हरवलेली पाखरे

1 min
155


रुसली पाखरे, रुसली त्याची शाळा

आठवानी त्यांच्या, पाणावतो डोळा ॥


किलबील कला, त्यांची मोहीनी खरी

आम्हा तीच असते ,एक आनंदाची पर्वणी ॥


हसमुख चेहऱ्याची, बघा ती फुलबाग छान

मी माळी त्यांचा ,ती फुले माझा प्राण ॥


राग,रुसवे, फुगवे आणि प्रेमाचा कल्लोळ

सुट्टीत मधल्या शाळा असते ,जणू मधाच पोळ ॥


शिकवताना भान ,हारुकन ते शिकण 

एक एक करून, सर्व आत्मसाथ करण ॥


दुरावलो जरी पिलांनो, नका जाऊ खचु 

उम्मेदीच्या जोरावर, नवा इतिहास रचु ॥


संकटाशी लढू हाच ,आहे आपला धडा

बुद्धिनेच लावु ना, कोरोनाचा छडा ॥


संकटात सोबती, आम्ही सर्व पाठी उभे 

आयुष्य असेच असते, नित्य नवनीत धडे ॥



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract