STORYMIRROR

Chaitali Warghat

Abstract Classics Inspirational

4  

Chaitali Warghat

Abstract Classics Inspirational

शीर्षक : राखाडी रंग

शीर्षक : राखाडी रंग

1 min
280

राखाडी रंग संयमाचे प्रतीक

चेतनाशक्तीचे प्रतिनिधित्व

बुद्धिमत्तेचे, संस्काराचे.....

अध्यात्मिकतेचे दर्शवी तत्व


राखाडी रंग आहे छान

तटस्थता, अनुरूपता फार

कंटाळा, अनिश्चिचतता

वृद्धत्व, उदासीनतेचे बंद दार


आयुष्यातील जटील अनुभवाचे

सामाजिक, आर्थिक कारणे 

डोळ्यासमोर दिकदर्शित करून

नष्ट करती अपेक्षांचे पारणे...


राखाडी रंगात पांढरी छटा

दोन्ही रंगाची वरचढ दिसते फार

जसा मानवी स्वभाव आपला

सुखदुःखाने भरून आहे स्वार....


राखाडी रंग दर्शवी, व्यंगत्व

भोंदू, फकीर, नायक, तत्सम

सुरक्षित ठेवावे करावे रक्षण

दर्शवी मानवी स्वभावाचे दर्शन


भष्ट हुकूमशाही, दृष्ट कुचकामी

काळ्या - पांढऱ्या रंगाची नवलाई

खलनायक आंधळ्यांची वर्गवारी

सोयी नुसार बदलणाऱ्यांची घाई


राखाडी रंग वाईटचा करते नाश

उदंड आयुष्याला घालते साद

मन मिळाऊ स्वभावाचे दर्शन

दोन छटांचे, एकत्रित एक मिश्रण....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract