शब्दातीत तु
शब्दातीत तु
असु दे ना गुलाबी गालावरचे
आणखी थोड हसु.
ओठातील शब्दानी नको ना
उगाच पुसु.
बघाच एकट तुझ्या नजरे मध्ये
नजरेतून ही फुटेल ग खवाट हसु.
पडायला आवडेल ग
सावरायला तु आहेस ना.
ऐकना माझ थोड बस ना माझा पाशी
अर्ध्यावर हे सार सोडुन जाशील तु कशी.
विसरून जाणे सोपे आहे
प्रश्न ऐवढाच आहे
तुला की तुझ्या आठवणींना.
मला पण बोलायच आहे
तुलाही बोलाच आहे
पण.
शब्दांना खिळ बसली
तुझ्या ही .
माझ्या ही.
