STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational

3  

AnjalI Butley

Inspirational

शब्दांची बैठक

शब्दांची बैठक

1 min
235

शब्दांची भरली बैठक

सुरू झाली चर्चा

भाषा कुठली निवड्यायची

मराठी बोली कि

पुस्तकी?


शब्द कुठले निवड्याचे

समानार्थी कि

विरूद्ध कि

अलंकारी कि

बोली?


शब्दांनीच ठरवले मग

विषयानुसार निवडायचे शब्द

आणि गुंफत जायचे

 एकमेका सुसंगत!!!


बघता बघता बैठकीत

सुसंगत शब्दांनी

तयार केली

छान छान

कथा-कविता पटपट!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational