STORYMIRROR

Hemant Patil

Abstract

2  

Hemant Patil

Abstract

शब्द रेल

शब्द रेल

1 min
77

मनात रूजले जिभेवरी रूळले 

ओठातून शब्द निघत गेले. 

या शब्दाची सुरेख रेल जमली 

या काव्याची सुरेख प्रीत रूजली 

सुरेल शब्दांच्या ओळीतूनी 

आसमांत हा 'काव्य ' दरवळला 

आनंदाच्या टाळया च्या गजरात त्या 

काव्याला सुगंध पसरला.

'ज्ञानेश्वरी 'च्या लेखणीला 

अंनतात काव्या ला असाच

सुगंध दरवळला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract