शायरी - ती तुला कधी कळलीच नाही.
शायरी - ती तुला कधी कळलीच नाही.
ती तुला कधी कळलीच नाही..
तिच्या मनी चंद्र कधी भूलला नाही..
तारांगण तिच्या अंगणी खेळत
मनात पावसाच्या ओल्या सरी आहेत..
सुख वा दु:ख तिन कधी निवडलच नाही..
जे मिळाल ते आपल मानलं तिने.
ती तुला कधी कळलीच नाही...
तिच जग तिच आयुष्य श्वास तीचे अडकलेत ...
खेळ भावनेचा तिने असा खेळलाच नाही
होते कोणाची सरशी ती कधी ही हरली नाही ..
स्मित हस्यात ही सल लपवत राही..
ती तुला कधी कळलीच नाही..
मोत्या पोव्ल्यची तिच्यात सामवली रुपं जसे
भाळला जो कोणी दिपली त्याची मती असे
दोष तुझ नसे यात काहीच दिव्यता तिच्यात असे
भुलने ही तीचे एक तुझ सन्मान असे
दृष्टीत तिच्या सर्व माया लपली असे
ती तुला कधी कळलीच नाही
