STORYMIRROR

manasvi poyamkar

Inspirational

5.0  

manasvi poyamkar

Inspirational

सहारा

सहारा

1 min
14.9K


सूर्य जेव्हा आकाशात

तळपत असतो रागानं

इवलस फुल सांगत असत

पहा पण प्रेमानं

ढग जेव्हा दुःखी होतात

बरसू लागतात धारा

ढगांच्या दुःखावर तेव्हा

फुंकर घालतो वारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational