STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Children

3  

Ashok Shivram Veer

Children

शाळा

शाळा

1 min
145

झाली आमची शाळा चालू,

आनंदाने मन हे लागे डोलू


पुन्हा लागल्या भिंती बोलू,

प्रगतीची कवाडे नव्याने खोलू


शिक्षकांनाही साथ आम्ही देऊ,

प्रगतीचा आलेख उंचावर नेऊ


नको आता हा भ्रमणध्वनी,

शिक्षकांचा आवाज पडो कानी


पुन्हा लागल्या भिंती बोलू,

आनंदाने मन हे लागे डोलू.

         


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children