Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Gajanan Pote

Inspirational

4.8  

Gajanan Pote

Inspirational

शाळा

शाळा

1 min
491


शाळा म्हणजे नाही इमारत 

देशाचे भविष्य घडविण्याची होते येथे करामत||

शाळा असे ज्ञान मंदिर 

येथे मिळतात संस्कार सुंदर ||

शाळा म्हणजे बालकांचा मेळा 

शाळेत असतो आनंदाचा सोहळा||

शाळा असे समाजाचा आरसा 

प्रत्येक शिक्षकाने घेतला ज्ञानदानाचा वसा||

शाळेत मिळे नविन ज्ञान 

शिकायला मिळतात विषय छान ||

विद्यार्थ्यांशिवाय शाळा वाटे सुनी 

असता विद्यार्थी शाळा गाते आनंद गाणी ||

शाळा शिकवते जगायला, पूढे चलायला

समाजात आपले अस्तित्व निर्माण करायला||

शाळेविषयी असावा सर्वांना अभिमान 

शाळा असे पवित्र ज्ञान देवतेचे स्थान ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational