STORYMIRROR

Pradnya Khadakban

Inspirational

3  

Pradnya Khadakban

Inspirational

शाेध स्वत:चा

शाेध स्वत:चा

1 min
242

किती हा विश्वाचा पसारा...

त्यात हरवलयं मी स्वतःला...

बालपण गेलंय हरवुन...

भूतकाळ गेलाय विरून...

भविष्याचा वेध घेता घेता...

माझा वर्तमानकाळच हरवलाय... 

कसा मी शोध घेऊ स्वतःचा...

आभासी आयुष्य जगता जगता...

विसरच पडलाय स्वत्वाचा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational