STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract

3  

Rohit Khamkar

Abstract

सगळं सोडा

सगळं सोडा

1 min
210

अचानक मिळाली गती, चालू झाली धावपळ.

आयुष्य जगताना, हिच आयुष्याची चळवळ.


वेळ राहिला थोडा, तसा जातोय आता लवकर.

लक्षात ठेऊन सगळं, जमेल तेवढ तरी काम कर.


कामाचं काय ते तर, नक्कीच होऊन जाणार.

विसरलं काही तेंव्हा, वेळ मात्र गेली असनार.


आठऊन काहीश्या गोष्टी, नक्कीच वाटणार चुकल्यासारखे.

हरवलेल सगळं काही, दिसेल जवळ असल्यासारखे.


गोंधळ उडालाय मनाचा, झालो आहे वेडा.

जमतील सगळ्याच गोष्टी, बाकी सगळं सोडा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract