सौंदर्य ( चारोळी )
सौंदर्य ( चारोळी )
डोळ्याची पारणं फिटता फिटता
रात्र मधूर होऊन गेली
तुझ्या राजस सौंदर्याचे दर्शन होता
नटलेली चांदणीही विधुर होऊन गेली
डोळ्याची पारणं फिटता फिटता
रात्र मधूर होऊन गेली
तुझ्या राजस सौंदर्याचे दर्शन होता
नटलेली चांदणीही विधुर होऊन गेली