STORYMIRROR

Sushama Gangulwar

Inspirational

2  

Sushama Gangulwar

Inspirational

सैनिक

सैनिक

1 min
440

सैनिक माझ्या देशाचा

नेहमी खाकी वेशात असतो

दिवस काय नी रात्र काय

कॕलंडरचे प्रत्येक दिवस

त्यांच्यासाठी सारखेच भासतो


सिमेवरती देशाचा जवान

जागुन रात्र काढतो

आपण सुखाचे झोप घ्यावे

म्हणून दुश्मनाशी लढतो


सन वार दिवाळी होळीआपण

फटाके आणि रंगाने साजरा करतो

सैनिक हा देश रक्षणासाठी दारुगोळा

आणि रक्ताची होळी खेळतो


भारत मातेचे तिन रंग

सतत त्यांच्या डोक्यात खेळते 

सत्यमेव जयते म्हणून 

विजयाची जिद्द मनी तेवते


भयाला नाही जवांनाच्या

जीवनात थारा

भटकु देत नाहीत जवळ

अंतकवादी वारा


सिमेवरती फक्त विजयाचेच

असतो जल्लोष सारा

भारत माता की जय

एकच सैनिकाच्या मनी नारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational