STORYMIRROR

Varsha Kendre

Inspirational

3  

Varsha Kendre

Inspirational

साऊ माई

साऊ माई

1 min
175

 स्त्रीमुक्तीची आस उरी

 ओठी जोतिबांचे बोल

 माझी आई सावित्रीमाई

 हृदयि स्त्री शिक्षणाची ओल. .1


 शेन गोळ्यांचा मार सोसला

 परी न पद डगमगले

 मनी शैक्षणिक विचार ठेवून

 भिडे वाड्यात मुलींना घडविले. . 2


 केली मुहूर्तमेढ स्त्रीशिक्षणाची

 काव्य सुंदर रचिले

 डेंगू साथ समाजात येता

 स्व प्राण समाजकार्या गमविले. . 3


 आजची स्त्री ची उत्तुंग भरारी

 सारा समाज पाहतो

 माथ्यावरील ऋन फेडण्या

 साऊ माईस वंदन करतो. 4


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Inspirational