STORYMIRROR

Revati Shinde

Classics

4  

Revati Shinde

Classics

साठी

साठी

1 min
395

आली साठी

 नको हातात काठी 

मनासारखे जगा 

मनासारखे वागा 

सोडून जगरहाटी 

घ्या उंच भरारी 

स्वप्नांना येऊ द्या 

नव्याने उभारी 

कटु आठवणीनी 

येऊ देऊ नका

नयनी आसू

चेहऱ्यावर झळकू देत

खळाळते हसू

नका ठेवू अपेक्षा 

पूर्ण होतील साऱ्या इच्छा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics