साथ तुझी माझी
साथ तुझी माझी
सोडून माहेर
धरीले सासर
नव्हेची फक्त कर
सत्वरची स्विकार
वचन दिले तुजला
सहर्ष स्विकारी मजला
आयुष्य हे पणाला
तुझे तनमन
साथ तुझीमाझी
जन्मांंतरीची
कर्तत्व बुध्दीची
सदैव ठेव जाण
सोडून माहेर
धरीले सासर
नव्हेची फक्त कर
सत्वरची स्विकार
वचन दिले तुजला
सहर्ष स्विकारी मजला
आयुष्य हे पणाला
तुझे तनमन
साथ तुझीमाझी
जन्मांंतरीची
कर्तत्व बुध्दीची
सदैव ठेव जाण