सासू माझी आई
सासू माझी आई
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
🌹🌹🌹🌹🌹🌹
माॕ तो माँ होती हैं,फिर वो सासूमाॕ ही क्यों न हो..
🤗सासू माझी आई🤗
आई-आई असते!
सासू-सासूच असते!
पावळा-पावळा वर सिखवनारी
एकमेव सासू असते!
पॖेमळ मनाची देवी असते!
हा जे वाक्य ळिहीले मी,
हे सऀवाचे मनात असते
तळोदा मधे राहनारी माझी
एकमेव सासू मनॖहजे माझी आई!
मनात घरावा करे
असी माझी पॖेमळ आई!
आयुष्याचा संपूर्ण ज्ञान शिकवनारी पॖेमळ
माझी सासू आई!
अजून कोणी नाही;
तीच माझी आई--सासू-बाई
जेव्हा मी लग्न करून आळे,
तेव्हा मी माझे मना चे मनात़
एकदा सासू बाईना विचारळे...
अग आई समजून घेशील का मला!
मी ळग्न करून माहेर
वरून आले!
तू आपलेय प्रेमा चे
पदरात घेशील का मळा!
नादान आहे मी अजून ही!
फक्त समजून घेशीळ का मळा!
अभ्यासाचा काळात नाही-
शिकळे मी काही!
तू नवीन पदाथऀ शीकवीळ का!
ऐ आई ग तु मळा
समजून घेशीळ का!
तुझा सारख आयुष्य जगणा
फार कठिन आहे मळा,
पन या माझे संसारात मळा
साथ देशील का!
नको ते वाद-विवाद मळा!
फक्त तुझी प्रेमळ साथ हवी!
तुझी मुळी सारखे प्रेम देशीळ का!
मी खूब आभारी राहनार तुझी!
जर तू मला समजून घेशीळ!
समजून घे ना एए सासूमॉ |||
पुढे मीच समझून घेनार |||
सासू माँ फक्त माझी आई |||
या शुरुवाती चा माझा पृश्ननाचे उतर मला मिलाले..आनि सासू माझी आई झाळी!..
-----------------------------
आज में खुश हूँ;की मुझे सबसेअच्छा परिवार मिला,जो
हर पल मुझे समझने मे साथ देते हैं!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.
