STORYMIRROR

Monika Jayesh Shah

Romance Inspirational Others

3  

Monika Jayesh Shah

Romance Inspirational Others

नाते

नाते

1 min
138

तू हरवले मी पन हरवले..

रिश्ते नाते फक्त अमचे..

 मोबाइलचे रुपात झाले !

बघ ना मामा चे पत्र पन हरवले।

आठवनी तुझी स्वप्ननात राहिली;

कधी भेट हुईल अत: माहित नहीं;

अंतरदेशी.. पोस्टकार्ड.. जूने तरी

 विचार प्रेमाचे लिहिले चांगले;

मनाची भाषात पत्र लिहिले सारे!

एक मेकाचे पत्राची वाट पहतात..

एक मेकांचे मनाची भावनाज

अत: पतरे चा डब्बा झाला बंद..

रिश्ता नाताला लागली मोबाईल ची जंग ! 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance