पाऊस
पाऊस
का येतो सारखा..
किती ग त्रास होतो मला..
बाहेर पण सगळी कडे पाणी..
घर अंगणात पण पाणी–पाणी
सारखा–सारखा मला भिजते..
बाहेर पण सारखा कीचड पाणी...
बीज भी बनते तुझीत राणी;
चमकून चमकून आमचा फोटो काडते;
अजून आमचे जीवावर आणते;
कसं आमचा जीव घाबरावते!
कसं ग बाई इतका सहन करावां..
गणपती झाला –नवरात्री झाली,..
अत: दीपावली पण आली..
का पावसा तु थांबत नाही..
माझी चकली लाडू बघ कसे नरम झाली.
कशी मी करु दिवाळी बघ ना..
सगळा घर साफ करुन पण जीवावर आली..
थकले मी तुझासी अत:..
जा रे पावसा परत आपले घरात

