STORYMIRROR

Monika Jayesh Shah

Romance Fantasy Inspirational

3  

Monika Jayesh Shah

Romance Fantasy Inspirational

माझा ससुराल

माझा ससुराल

1 min
188

माझा ससुराल अन!

नंतर माझा गांव!

तुझे अन माझे!

 नाते जुलले असे!

प्रेमाचा सराव असा 

उमडला माझावर,

आई बाबाचा खूब पॖेम माझा वर   

ननंद -दियरचा साथ          

भाऊ बहिनी सारखा       

आपुलकी आप सगलाऩची इतकी              

की मी माझा माहेर विसरून गेले !

 भेटी-गाठी दर दीवाली ला असते!

 सगले दर दीवाली ला एकत्र मिलावे!

नवीन सारी घालून मंदीरात जायचे !

सगलानंशी गोड-गोड बोला वे!

देव-दऀशन करून एक- दूसराचे घरी जायचे!

छान-छान गप्पे-गोष्ठी करायचे!

नाश्ता करून.सगल

आप-आपले घरी जायचे!

सुख-असावे के दुख असावे,

सगले एकत्र यावे!

मनात जे असा वे ते सागांयचे,

   पॖेम ईतका के

  व्यक्त न करता यावे,

आपुलकी मधे सगले बहावे!

नाता माझे गावाचा असेच असावे!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance