प्रत्येक क्षण
प्रत्येक क्षण
माझा तुझाच सोबत असावा!
ऐक मेकांचा प्रेमळ साथ असावा;
ऐक मेकांचा विश्वास असावा!
शब्द तुझ्यासाठी
शब्द माझे तुझ्यासाठी
निघतें माझे हदयातून!
माझी मनातली भावना!
फक्त तुझा साठी!
मला समजून घेशील का!
माझे जीवनचा आधार!
जन्मा-जन्माचा साथ!
आयुष्य भराची तुझी साथ!
प्नेमळ माझी भावना!
व्यक्त करते मी तुझा पुढे़!
खूप दिवसांनी माझे मनात
एक प्नश्न पङते!
तुझा चेहरा उदास बघून!
जीव माझा धक-धक करतो!
ओणखते मी तूला!
मनाने खंबीर आहेस तू!
तरी सांगते मी कायम;
तुझा बरोबर आहे!
नको मनात विचार करु
संकटाचा जास्त!
या संकटा ला अपण करु पस्त!
जे आहे त्यात;
आहे मला समाधान!
तुझ्या पेक्षा माझ्या जीवनात!
काहीच नाही मूल्यवान!
हा जीवन आहे माझा;
सुखद संसार!
कारण तूच आहे माझे
जीवनाचा सार!

