आयुष्य
आयुष्य
सगळे आपल्याला सोडुन निघून जातात..
ज्यांना आपण जीवापार प्रेम केला आहे..
ते सुद्धा न सांगता आपलयाला सोडुन निघून जातात...
जीवायचा साठी आपण पैसा–पैसा करत राहतात..
कारण ते पण आपले आयुष्याचा महत्वाचा गरज आहे..
माझा एकच महणायचा आहे.. या जीवनात..
कमवा पण स्वतः कडे कधी दुर्लक्ष करू नका!
थोडी खुशी आपले फॅमिली सोबत रमवा..
आयुष्याचा महत्वाचा टप्पा आपले सोयीनुसार
मिळून मिसळून पार करावा..
आयुष्य आपल्याय जीवनात एकदा भेटत अस्तो..
त्या आयुष्याची किंमत आणि जाणीव ठेवा!
अत्त पण वेळ गेलेली नाही हैं.. आज पासुन नवीन शुरुवात करा!
आपल्या पूर्ण आयुष्य तुम्हीं सुखी संसार ने प्रेमा पूर्वक जगा!

