STORYMIRROR

Monika Jayesh Shah

Others

2  

Monika Jayesh Shah

Others

धुंद

धुंद

1 min
38

एक धुंद सी उठली 

माझ्या जीवनात!

उथल-पुथल झाली अंगणात!

अधूरे राहिले स्वपन माझे!

अग पूणऀ होशील का!

तू जेव्हा माझे जीवनात आला!

जीव माझा जीवात आला!

प्रेमाची लाट आली!

स्वप्न माझे रंगीन झाले!

हसत-खेळत दिवस गेले!

बहरून माझे यौवन आले!

तुझ्या संगती ची असर लागली!

इतके प्रेम वाहिले तुझ्या वर!

आयुष्य माझे झल-झल झाले!

कधी दिवस गेले कलून न आले!

जीवनाच्या उतार-चढावात!

सगळे सोडून मला गेले!

मी राहिले घरात एकटी!

भिंतीना पण कळून आले!

आज आठवन आली तुझी!

अश्रु माझे निघून आले!

धुंद राहिली माझ्या जीवनात!

 काळ कसा सरला कळून न आला!

आयुष्य माझे झल-झल झाले!

कधी दिवस गेले कळून न आले!


Rate this content
Log in