वाद विवाद
वाद विवाद
मी अणी फक्त मी
मी पणा सोड़ून दे!
नको रे करू
माझ्याशी वाद-विवाद
मी फक्त आणि फक्त
तुझीझ आहे!
मी पणा सोडून तू!
नको रे करू वाद-विवाद!
माहेरला तुच मला
घ्यायला आला!
लग्न करून
घेवून तुझ्या घरी आणलेस!
तुझ्या घर आंगणाची
राणी केलेस!
आज मी पणा कसा रे
आपल्या दोघान मध्ये
मी पणा सोडून
नको रे करू वाद-विवाद रे
मिळून - मीसळुन सगळ्यांशी
भेटी-गाठी केल्यात!
मी पणा सोड़ून
सगळ्याशी आपुलकीने वागली
फक्त अनी फक्त तुझाच साठी!
मी पणा सोडून;
नको रे करू वाद-विवाद रे
माहेरचे नाते सोडून
तुझा घरा ची शान झाली
सासू-सासऱ्यांन ची
आन झाली!
मुलांची आई आणि
मैत्रीण झाली!
मी पणा सोडून दे
नको रे करू वाद-विवाद रे!
कसा रे पॖीति चे दिवस
विसरून गेलास!
जेंव्हा गरज होती माझी!
अणी मला तुझी
तेव्हा आपण संभाळले
एकमेकाना!
तेव्हा आपल्या
नांत्याची जाण झाली!
म्हणून म्हणते
मी पणा सोडून दे
नको रे करू वाद-विवाद रे
मी पणा मी सोडला
तू पण सोड रे!

