झोपडी माझे घर!
झोपडी माझे घर!
सोन्यासारखी झोपडी माझी!
धुंध-धुंध श्वाशा ने
तिनका -तिनका जोडून मी
बनवला माझे सवप्नाचा घर!
लहान मोठा जस पण
आहे असूदयां!
पण आहें माझा पॖेमाचा
अनी हक्काचा घर!
अंधार असला तरी
माझे पेमाची ज्योत है;त्यात!
जीव गेला तरी मरे पयऀत है
मला यांच्ही साथ!
रिश्ता आहे माझा चांगला
जोडीदार ची साथ!
झोपणी मधे अभिमाना ने राहते!
टीवी नसला तरी रेडियो वर
छान-छान मनसोक्त सुंदर
जूने नूवीन गाने आयकते!
फ्रीज नसला तरी माटा चा
ठंड-ठंड गार पानी असते!
लाईट नसली तरी दिवा लावते!
माझी झोपडी दिवा ने
जगमग करते!
रोज घरी दीवाली नसली
तरी भाजी भाकर खाऊन
जीव सारवार करते!
झोपायला पलंग नसला तरी!
आईची पेॖमल मऊ साड़ी ची
गोदडी आंगावर घयून
पेॖमा नेे झोपते!
झोपडीत माझी खुली असते!
फक्त हदॖयाचा-पेॖमाचा कुलुप असते!
द्वारावर छान-छान रांगोली
बनवून पाहूणेचा स्वागत करते!
लोको भेटायला आले तरी
अभिमाना ने सांगते
हा बघा
झोपड़ी माझा पेॖमाचा घर!

