मैत्री
मैत्री
सुन ए प्रिय सखी..
तुझया विना नाही काही मज़ा!
तुझ्या विना नाही माझा जीवन शक्य;
कारण मी आहे तुझाच मधे मस्त!
घरातला काम संपलावर वर
फक्त तुझासीच गप्पा गोष्टी
करायला..आवड़ते मला
जेव्हा मन माझा रमते ..
तुझयात संगणात !
किती ग प्रेमल तुझी हा साथ..
मनात वाट ते मला आज..
दूर असली तरी तुला ..
सतत माझी कालजी अस्ते..
मी बरी आहे ना हैं.. याची
फक्त तुला च कालजी असते
शाळेत संग गेलेले आपले दिवस
सारखे मनात आठवणीत असते..
कशी अपण गप्पा गोष्टी करायचे.
अजून मनात आपले रम्य असते!
आज आपला आयुष्य संपूर्ण
आपल्या घरामधे च गुंतवला आहे!
घरात आप आपल्या मधे रमला आहे!
तरी तू थोड्या वेल कडून मळा फोन करते!
तुझा प्रेमळ परिसंवाद आवाज माझे!
कानात एक..सुकून चा भास देते मळा.
मी सगळा विसरून तुझाच मधे रमून जाते..
ते दिवस सतत मळा आठवणीत राहते..
मेत्रिणि चा कट्टा खरा असावा;
एक मेकाना साथ देणारा असावा!
मिळून सगळे साथ जावा...
एकटे–एकटे जाण्याच्या दिखावा नसावा!
मेत्रीणी महणचे ऐक मेकांची साथ!
कधी मतभेद नसावा..आत्तूर्ता ने वाट पहावा ;.
असा प्रेमळ सगळ्यांचा प्रेम असावा!
मेत्रीनी महणजे गप्पा गोष्टी करणारा असावा!

