STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract Inspirational

3  

AnjalI Butley

Abstract Inspirational

सानिध्य

सानिध्य

1 min
221

निसर्गाच्या सानिध्यात

मन शांत वाटत

विवीधतेने नटलेल्या त्याच्या छटा

वाढवत जाता माझ्या क्षितीजाच्या कक्षा...


संतापलेल्या निसर्गात 

घडतात माणसाला धडा शिकवण्यार्या अनेक घटना

समुद्र खवळतो त्सुमानी येते

पावसाच्या महापुराने अनेक बेघर होतात


भुमाताही आपला संताप दर्शवते

 भुकंपाने हवत्याचे नव्हते होते क्षणार्धात

सूर्याचे ते तळपते उग्र रूप 

अंगाची लाही लाही करवतो


झाडांच्या त्या रंगीबे रंगी छटा

मन मोहवत 

पक्ष्यांची ती किलबिलाट 

उंच गगन भरारी जगण्या नविन बळ देत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract