STORYMIRROR

shweta chandankar

Romance

3  

shweta chandankar

Romance

सांग ना तू जरा..

सांग ना तू जरा..

1 min
158

सांग ना तू जरा

वेड्या माझ्या या मनाला

भास तुझे छळती मला

मी धुंद तुझ्यात असतांना

गुंतते मी का तुझ्यात इतकी

त्याचे उत्तर मी शोधत असते

तू गंध आहेस त्या फुलातला 

अन मी वाहणारा वारा भासते..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance