STORYMIRROR

shweta chandankar

Romance

3  

shweta chandankar

Romance

शब्द माझे तुझे..

शब्द माझे तुझे..

1 min
252

शब्द माझे 

शब्द तुझे 

कवितेत रे एक झाले


भाव माझे भाव तुझे

भावनांचे भाव रे 

अनेक झाले


उतरवले ते 

कोरले इथे

बंध नात्याचे

अतुट झाले


गंध माळला

अश्रू गाळले

प्रेम हे

असे रे झाले...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance