STORYMIRROR

shweta chandankar

Others

3  

shweta chandankar

Others

सांग ना..

सांग ना..

1 min
188

सांग ना तू जरा

वेड्या माझ्या या मनाला

भास तुझे छळती मला

मी धुंद तुझ्यात असतांना

गुंतते का मी तुझ्यात इतकी

याचे उत्तर मी शोधत असते

तू गंध आहेस फुलातला

अन मी वाहणारा वारा भासते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन