साक्षर भारत
साक्षर भारत


भारत देश आहे महान
साक्षर भारत दिसे छान
माझ्या देशाचा अभिमान
ज्ञानाची ज्योत उजवु स्वाभिमान
साधुसंतांच्या संस्कृती ची धरा
प्रत्येकी साक्षर होउनी घराघरा
फिटेल अज्ञानाची कळ कळा
उगवेल साक्षर भारता सुर्वणलळा
अक्षर गिरवून अखंड साक्षरता
भारत बनवुन उज्ज्वल क्षमता
ज्ञानेश्वरांची भूमी होणार ज्ञानी
असा विश्वास भारतीय ठेवी मनी