STORYMIRROR

Smeeta Bhimanwar

Inspirational

3  

Smeeta Bhimanwar

Inspirational

क्रांती कारक

क्रांती कारक

1 min
185

क्रांतीसुर्य गाथा सैनिकांची 

मातृभूमी कुशीत त्यांनी बघितले

स्वतंत्रता मिळविण्यासाठीच 

भारतमातेच्या स्वतंत्रता स्वप्न पाहिले!  ! १! 

                   

ब्रिटिशांचा राज्यात सर्वांनी 

गुलामगिरीत यातना भारी सोसली

स्वातंत्र्याची ज्योत पेटवून 

 भारतभूमीची सुटका पाहिली! २! 


गांधी टिळक सावरकर सुभाष

 धिंग्रा फडके शूरवीर सैनिक घडले

स्वतंत्रता साठी तुरंगवास भोगिले

घरदार सोडूनिया देशासाठी लढले! ३! 


सैनिकांची वर्णावी अशी महती

आम्हां देशांचा असे अभिमान

 इतिहास नवीन धडे शिकविणे

शूरवीरां चे पराक्रमी बलिदान! ४! 


मायभूमीच्‍या स्वातंत्रासाठी 

शूर वीरा क्रांतिवीरांचे बलिदान

स्वातंत्र्याच्या स्वप्न साकारले

 ऋणफेडू भारत माताचे अभिमान! ५


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational