STORYMIRROR

Smeeta Bhimanwar

Inspirational

3  

Smeeta Bhimanwar

Inspirational

झाशीची राणी

झाशीची राणी

1 min
192

काशी तीर्थस्थळी मनीकर्णिकां 

तांबे परिवारात जन्मली

पती राजा गंगाधरराव

झाशी संस्थाना राणी अवतरली! 


पुत्र दत्तक घेत पाठीशी

घोड्यावर स्वार रणांगणी 

झाशी लढावयाच्यासाठी

प्रयत्नाची केली परागंणी!! 


गंगाधर तांबे यांची तनया

युद्धशास्त्रात बहु पारंगत

 तलवारबाजी घोडेस्वारी

 मल्लविद्या राजकारण दातृत्व!! 


स्वातंत्र्याची असे स्फूर्तिदेवता

झाशीची राणी लक्ष्मीबाई

 मेरी झाशी कभी नही दूंगी 

गर्जनात्मकताची लढाई!! 


युद्धशास्त्र धोरणी चतुर

शूर निपून आणि थोर अस्तित्व

रणांगणात उतरल्या राणी

लक्ष्मीबाई होत्या कणखर नेतृत्व!! 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational