STORYMIRROR

Smeeta Bhimanwar

Inspirational

3  

Smeeta Bhimanwar

Inspirational

मंगल पांडे

मंगल पांडे

1 min
224


भारताचे आद्य स्वातंत्र्य सेनानी

गावी नगवा दिव्य अवतरले

फैजाबाद चे दिवाकर पांडे असे पिता

माता अभय राणी पांडे पोटी जन्मले! १


19 जुलै 18 27 साली जन्म सेनानी

स्वराज्य रक्षणार्थ मंगल पांडे कर्तव्य

सरकार ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले

सैन्य शक्तीच केले भारी नेतृत्व! २! 


बालपणी समाजसेवाची आवड

बुद्धी प्रखर तेजस्वीअशी जाण

ब्रिटिशावरती आक्रमणास भारी

स्वतंत्रता भारताची असे आन! ३! 


सैन्य शक्ती उच्चपद मान्यता

असे जनक देश रक्षणार्थ

देशातील सर्वसामान्य स्तरातून

शक्ती सैनानी ची उभारणी तैनार्थ! ४! 


अविरत अत्याचार सहनता

स्वराज्यासाठी लढाईचा ध्यास

शिक्षा फाशीची बैरकपुर ला झाली

क्रांतिवीर साठी त्रिवार वंदन खास! ५! 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational