STORYMIRROR

UMA PATIL

Inspirational

4  

UMA PATIL

Inspirational

साहित्यातले राजकारण वात्रटिका

साहित्यातले राजकारण वात्रटिका

1 min
28.8K


अव्वाच्या सव्वा शुल्क घेऊन

साहित्य संमेलन भरते आहे

सध्या काव्यक्षेत्रातील लोकांची

माणुसकी रोज मरते आहे


साहित्यातल्या या राजकारणाचा

कोण सोडवेल हा सारा तंटा

मिळेल का अस्सल मातीतला कवी

जो मांजराच्या गळ्यात बांधेल घंटा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational