मरेपर्यंत
मरेपर्यंत
काय करावे हे अनेकांना कळते
पण काय करू नये हे सांगणारे
कोणीच नसते...
त्यावेळी आतल्या आत घुसमटत जातो माणूस...
लपवून घेतो स्वतःला एकांताच्या कोनाड्यात...
चालत राहतो वाट संपेपर्यंत...
जगत राहतो मरेपर्यंत...
काय करावे हे अनेकांना कळते
पण काय करू नये हे सांगणारे
कोणीच नसते...
त्यावेळी आतल्या आत घुसमटत जातो माणूस...
लपवून घेतो स्वतःला एकांताच्या कोनाड्यात...
चालत राहतो वाट संपेपर्यंत...
जगत राहतो मरेपर्यंत...