साधारण राहणीमान
साधारण राहणीमान
रोज स्वतःशीच लढते,,,
सर्वात राहून,,,
एकटी आहे वाटते,,,,
माझं साधारण राहणीमान,,,
मलाच आवडते,,,
दुसरे तर मला ,,,
गबाळी म्हणत होते,,,
पुस्तकाशी दोस्ती केली,,,
दुसऱ्यांनी म्हंटलं,,,
अभ्यास करू कोणते
दिवे लावते,,,
मग मध्येच मन गजबजल,,,,
अस वाटलं
सर्व संपला,,,
