साद
साद
काळीज माझे
थरथरले
साद ऐकली
बेधुंद झाले
अनावधाने
ह्रदय चोरले
पाहुनी तुला
प्रेम जडले
भासे साजणी
गोड लाजरी
स्पर्शता तिला
लता गोजरी
काळीज माझे
थरथरले
साद ऐकली
बेधुंद झाले
अनावधाने
ह्रदय चोरले
पाहुनी तुला
प्रेम जडले
भासे साजणी
गोड लाजरी
स्पर्शता तिला
लता गोजरी