STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

रूप चांदण्यात

रूप चांदण्यात

1 min
263


हातात घालुनी हात

फिरू मनसोक्त रानात

तेज रातराणीचे मावळले

अन

खुलले तुझे रूप चांदण्यात....

उमटल्या तू धाऊन जाता

पाऊलखुणा सावल्यांत

जन्मले काहूर हृदयी

अन

गुज प्रीतीचे मनात. ..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance